Shramik Kisan Seva Samitee's

Loknete Shamraoji Peje Arts, Commerce & Science Mahavidyalay

Shiwar Ambere - Ratnagiri

Affiliated to University of Mumbai and Reecognized by Govt. of Maharashtra

Shramik Kisan Seva Samitee's

Loknete Shamraoji Peje Arts, Commerce & Science Mahavidyalay

Shiwar Ambere - Ratnagiri

Affiliated to University of Mumbai and Reecognized by Govt. of Maharashtra

Kisan Vikas Samitee's

Loknete Shamraoji Peje College of Arts, Commerce & Science Shiwar Ambere

Re-Accredited 'A' Grade with CGPA 3.17 by NAAC, ISO 9001 : 2015 Certified, Best College Award, University of Mumbai 2012-13. Affiliated to University of Mumbai

News

  लांजा महाविद्यालयात १६ रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष परीक्षांचा पदवी प्रमाणपत्र समारंभ १६ मार्च २०२० रोजी सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या तृतीय वर्ष परीक्षेत लांजा महाविद्यालयातून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व प्रख्यात डॉ. वसंतराव जुगळे हे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे अध्यक्ष श्री. जयवंत शेट्ये भूषविणार आहेत. तरी लांजा महाविद्यालयातून गतवर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा विभाग समन्वयक डॉ. महेश बावधनकर, उपप्राचार्य डॉ. काशिनाथ चव्हाण व प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले आहे.


 

  Mr. Rajiv Bhimrao Kamble, Assistant Professor and Head Department of English, has recently been awarded Ph. D.

Mr. Rajiv Bhimrao Kamble, Assistant Professor and Head Department of English, has recently been awarded Ph. D. in the subject of English Literature on the topic of “Multiculturalism in the Novels of Margaret Laurence”
Under the guidance of Dr. Sudhir Nikam, Research Guide, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad


 

  Ms. Sharmin Ghare, has cleared SET Exam held in June 2019 conducted by Savitribai Phule University, Pune

Ms. Sharmin Ghare, Assistant Professor, Department of Commerce has cleared SET Exam held in June 2019 conducted by Savitribai Phule University, Pune

 


 

  मुंबई विद्यापीठ एथलेटिक मीट 2019 कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा ची दिमाखदार कामगिरी

विशाल वळवी – 10000 मी धावणे – गोल्ड मेडल , 21 की मी धावणे – गोल्ड मेडल
शंतनू गुरव – Pole vault – सिल्वर मेडल , भाला फेक – चतुर्थ क्रमांक
अमित कुडकर – 10000 मी धावणे – ब्रॉंझ मेडल , 3000 मी स्टीपल चेस – ब्रॉंझ मेडल
सुरज परशराम – उंच उडी – ब्रॉंझ मेडल
पवन दरडे – चतुर्थ क्रमांक
सुरज मासये – Pole vault – ब्रॉंझ मेडल
सुरज मासये – Decathlon (1 खेळाडू 10 क्रीडाप्रकार) – चतुर्थ क्रमांक
साहिल जुलूम – 10 किलो चालणे – ब्रॉंझ मेडल
प्रसन्न भाबळे – पाचवा क्रमांक
मयुरी कालकर – हेपतेथ लोन(1 खेळाडू 7 खेळ) – ब्रॉंझ मेडल ,  4*400 रिले – मुले आणि मुली संघ – चतुर्थ क्रमांक
केतकी सावंत – 5 km चालणे – चतुर्थ क्रमांक

त्याच बरोबर –
ममता भितळे, रोहिणी रांबाडे,अक्षता गुरव,अंकिता पवार,सुविधा गाडे,केतकी सावंत,कलावती पिलके, निलेश कुलये,राकेश सोलकर,संकेत मसणे, सागर गुरव,अनिकेत पवार,शुभम गोरुले, सतीश दैत्य,दिपराज कांबळे, यांनी चांगला खेळ करत महाविद्यालयाच्या यशामध्ये महत्वाचा वाटा उचलला.

आणि त्याच बरोबर महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी संपूर्ण मुंबई विद्यापीठ मध्ये महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाचा(general championship) द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांकाला थोडक्यात हुलकावणी (1 गुणांनी)

 
  Mr. Rajiv Bhimrao Kamble, Assistant Professor and Head Department of English, has recently been awarded Ph. D.

Mr. Rajiv Bhimrao Kamble, Assistant Professor and Head Department of English, has recently been awarded Ph. D. in the subject of English Literature on the topic of “Multiculturalism in the Novels of Margaret Laurence”
Under the guidance of Dr. Sudhir Nikam, Research Guide, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad


 

  DLLE organised one day University Level Training Program on Monday 17/06/2019


 आगरवाडी प्राथमिक शाळेला लांजा महाविद्यालयातर्फे पुस्तकं भेट


 २२ जुन २०१९ – लांजा गावच्या गुणवंतांचा कौतुक सोहळा


 २१ जुन २०१९- लांजा महाविद्यालयात आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न


 वेध अर्थसंकल्पाचा चर्चासत्र आयोजित केले होते


 १२ जुलै २०१९ रोजी लांजा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन


 लांजा महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित


 जुलै २०१९ – लांजा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “सेंद्रिय शेती काळाची गरज” या विषयावरील पथनाट्य सादर


 १ ऑगस्ट २०१९ – लांजा महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


 ९ ऑगस्ट २०१९ – लांजा महाविद्यालयात डॉ. एस्. आर्. रंगनाथन जयंती साजरी


 १० ऑगस्ट २०१९ – लांजा महाविद्यालयात सदाबहार “स्वरधारा” गीतगायन सादर


 लांजा महाविद्यालयाचे धवल यश


 लांजा महाविद्यालयात आंतराष्ट्रीय युवा दिन साजरा


 लांजा महाविद्यालयात रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित


 २९ ऑगस्ट २०१९ रोजी लांजा महाविद्यालयात मुंबई विद्यापीठस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन


  लांजा महाविद्यालयात अनोखी पौष्टिक आहार पाककृती स्पर्धा आयोजित


  लांजा महाविद्यालयाचा लांजा नगरपंचायतीच्या वतीने गौरव


  लांजा महाविद्यालय आयोजित विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्राॅसकंट्री स्पर्धेत उल्हासनगर महाविद्यालयाचे वर्चस्व


  लांजा महाविद्यालयात फिट इंडिया चळवळीचे थेट प्रक्षेपण


 लांजा महाविद्यालयात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त फेस पेंटिंग स्पर्धा आयोजित

Scroll to Top